Social Integration

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना
2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी
5. योजनेच्या प्रमुख अटी लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा
लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक)

लाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा.

विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले)

दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे

वधु /वराचे एकत्रित फोटो.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या
जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु
लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय
विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील
विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष.
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारीबृहमुंबईचेंबूर

नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य) अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नांव नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य)
अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
2. योजनेचा प्रकार केंद्र
3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निर्मुलन करणे व समाजाचे प्रबोधन करणे
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव -
5. योजनेच्या प्रमुख अटी -
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप विभागागीय कार्यशाळा /समता परिषद:- प्रत्येक विभागामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची कार्य शाळा घेणे यासाठी प्रत्येक विभागाला रु 50000/-इतका खर्च
तालुका स्तरावर शिबीर :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक,तलाठी, पंचायत समिती सदस्य इ.साठी वर्षातून तीन शिबीरे आयोजित करण्यासाठी रु 12000/- इतके अनुदान पंचायत समितीला देण्यात येते.
खेडेगांवाना पारितोषिक :- प्रत्येक जिल्हयामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणा-या खेडेगांवाना परितोषिक देण्यात येते. प्रथम पारितोषिक रक्क्म रू 3000/- व व्दितीय पारितोषिक रक्कम रु 2000/-
निबंध स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालयामध्ये निबध स्पर्धा आयोजन करणे प्रथम परितोषिक रुक्कम रु 1000/-, व्दितीय रक्कम रु 750/- तृतीय रक्कम रु 500/-
वक्तृत्व स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. प्रथम पारितोषिक रक्कम रु 1000/- व्दितीय क्रमांक रक्कम रु 750/-
तृतीय रक्क्म रु 500/-
7. अर्ज करण्याची पध्दत -
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी

नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य)
अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे
2. योजनेचा प्रकार केंद्र
3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निर्मुलन करणे व समाजाचे प्रबोधन करणे
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव -
5. योजनेच्या प्रमुख अटी -
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप विभागागीय कार्यशाळा /समता परिषद:- प्रत्येक विभागामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची कार्य शाळा घेणे यासाठी प्रत्येक विभागाला रु 50000/-इतका खर्च

तालुका स्तरावर शिबीर :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक,तलाठी, पंचायत समिती सदस्य इ.साठी वर्षातून तीन शिबीरे आयोजित करण्यासाठी रु 12000/- इतके अनुदान पंचायत समितीला देण्यात येते.

खेडेगांवाना पारितोषिक :- प्रत्येक जिल्हयामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणा-या खेडेगांवाना परितोषिक देण्यात येते. प्रथम पारितोषिक रक्क्म रू 3000/- व व्दितीय पारितोषिक रक्कम रु 2000/-

निबंध स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालयामध्ये निबध स्पर्धा आयोजन करणे प्रथम परितोषिक रुक्कम रु 1000/-, व्दितीय रक्कम रु 750/- तृतीय रक्कम रु 500/-

वक्तृत्व स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. प्रथम पारितोषिक रक्कम रु 1000/- व्दितीय क्रमांक रक्कम रु 750/-
तृतीय रक्क्म रु 500/-
7. अर्ज करण्याची पध्दत -
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना
अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना
2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी
5. योजनेच्या प्रमुख अटी लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा
लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक)

लाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा.

विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले)

दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे

वधु /वराचे एकत्रित फोटो.

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या
जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु
लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय
विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती,
विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील
विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष.
7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारीबृहमुंबईचेंबूर
सांख्यिकी माहिती
.क्र. वर्ष खर्च लाभार्थी
1. 2012-13 1049.24 2059
2. 2013-14 1312.32 2598
3. 2014-15 1074.27 2100

Sr.No. Scheme Detailed Information
1. Name of the Scheme Incentive given to Encourage Inter caste Marriages.
2. Govt. Resolution of scheme

Social Welfare, Cultural Affairs, & Sports Department GR.No.UTA-1099/Pra.Kra.45/Mavak-2, date 30/01/1999

Social Welfare, Cultural Affairs, & Sports Department GR.No.CBC-1098/Pra.Kra.151/Mavak-5, date 7/5/1999

Social Justice, Cultural Affairs, Sports & Special Assistance Department GR.No.Ajavi 2003/pra.Kra.501/ Mavak-2, date 6/8/2004

Social Justice & Special Assistance Department GR.No.Ajavi 2007/pra.Kra.191/ Mavak-2, date 1/02/2010

3. Funding by State & Central (50:50)
4. Scheme Objective As a part of the eradication of untouchability, to promote & encouragement to Inter Caste marriages between Savarna, Hindu, and SC/ST/VJ/NT/SBC.
5. Beneficiary Category The upper permanent resident of Maharashtra, Hindu, Jain lingayat, Sikh and Scheduled Castes and Scheduled tribes, nomadic castes, nomadic tribes and to special backward category.
6. Eligibility Criteria

The person/couple should be the permanent resident of Maharashtra.

Beneficiaries / married couple, one should be belongs to SC ST, VJNT and SBC. (Caste certificates need to)

Beneficiary / married couple should submit marriage registration certificate.

The married couple, Male age should not be less than 21 years and female should not be below 18 years. (On / Brides of school leaving certificate)

Two Honble persons recommendation letters.

Joint photo of the Couple.

In this regards the definition of inter Caste Marriage is Marriages between SC/ST/VJ/NT/SBC persons and the other person should belongs to Savarna, Hidu Lingayat, Jain, Sikh Community.

7. Benefits Provided Inter-ethnic marriage Rs 50000 / - spouse's name combined draft.
8. Application Process The applicant / Married Couple should submit his/ her application personally in prescribed form to Concern District social welfare officer, z.p./ (for Mumbai City & Mumbai Upnagar Social Welfare officer, Bruhmumbai, Chembur) along with necessary documentary evidences.
9. Category of Scheme Social Reform
10 Contact Office Assistant Commissioner, Social Welfare, Mumbai City & Urban